नवीन माहिती

केंद्र आमठाणा,तालुका सिल्लोड,जिल्हा औरंगाबादच्या blog वर आपले स्वागत आहे .......

Pages

सामायिक सूचना
  • newNoteAnnouncing new website launch by Department of Social Justice & Special Assistance. Please visithttps://sjsa.maharashtra.gov.in to get insights into our functionaries
  • newNoteव्यावसायिक अभ्यासक्रमातील विना-अनुदानित महाविद्यालयांना शिक्षण शुल्क समितीते वाढीव दराने शुल्क मंजूर केल्यास त्याचा फरक अदा करणेबाबत.
  • downloaddocument
  • newNoteमागासवर्गीय विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण फी परिक्षा फी मिळणेसाठी आवेदन पत्र भरतांना आधारकार्ड, बँकेचे खाते क्रमांकाची माहिती सादर करणेबाबत विद्यार्थी, पालक व महाविद्यालयांना आवाहन
  • downloaddocument
  • newNoteशासकीय वसतीगृह प्रवेश 2016-17 प्रक्रीयेचे ऑनलाईन अर्ज भरणेस मुदतवाढ ...
  • downloaddocument
  • newNoteसन 2016-17 या वर्षाकरिता रिक्त असलेल्या जागांवर मागासवर्गीय मुला / मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये ऑनलाईन अर्ज भरण्याचे वेळापत्रक (डाऊनलोड करुन पहावे)
  • downloaddocument
  • newNoteअनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परिक्षा फी चे अर्ज भरण्यासाठी पोर्टल लवकरच सुरु करण्यात येत आहे. कृपया तारखेकडे लक्ष दयावे. हे अर्ज भरण्यासाठी पूर्व तयारी म्हणून विद्यार्थ्यांनी खालील कागदपत्रे तयार ठेवावीत. (डाऊनलोड करुन पहावे)
  • downloaddocument
  • newNoteसन 2016-17 या वर्षामध्ये मागासवर्गीय मुला / मुलींच्या वसतिगृहात अनुसूचित जाती / विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि आर्थिक दृष्टया मागासवर्गीय मुला / मुलींची अंतिम करण्यात येणारी शासकीय वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया (डाऊनलोड करुन पहावी)
  • downloaddocument
    वसतिगृह प्रवेश
    भारत सरकार शिष्यवृत्ती
  • newNoteमहाविद्यालयांना सुचना
  • downloaddocument
  • newNoteप्रवेशित (जुन्या) विद्यार्थ्यांचे अर्ज नुतनीकरण करण्यासाठी महाविद्यालयाकरिता माहिती पुस्तिका २०१५-२०१६
  • downloaddocument
  • newNoteमागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती,शिक्षण फी व परीक्षl फी चा लाभ मिळण्यासाठी कागदपत्रे तयार ठेवणेबाबत आवाहन.
  • downloaddocument
  • newNoteअर्जाची स्वीकृती करताना संबंधित महाविद्यालयाने रजिस्ट्रेशन नंबरमध्ये विद्यार्थ्याचा जनरल रजिस्ट्रेशन नंबर भरावा.
  • newNoteसर्व विद्यार्थ्यांना विनंती करण्यात येते की, त्यांची शिष्यवृत्ती त्यांच्याच खात्यात जमा होण्यासाठी कृपया त्यांनी आपला आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करावा. तसेच शिष्यवृत्तीचा/ शिक्षण फी परीक्षा फी चा ऑनलाईन अर्ज भरतानासुद्धा अचूक आधार क्रमांक व बँकेचा खातेक्रमांक न विसरता लिहावा. ज्यामुळे आपली शिष्यवृत्ती आपल्याच खात्यावर जमा होईल.
  • फ्रीशिप

    फ्रीशिप
    राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती
    सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
    सैनिकी शाळा शिष्यवृत्ती
    विद्या वेतन योजना
    परराज्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योजना
    ९ वी व १० वी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती
    सफाई व्यवसाय/ का.का.प. शिष्यवृत्ती