नवीन माहिती

केंद्र आमठाणा,तालुका सिल्लोड,जिल्हा औरंगाबादच्या blog वर आपले स्वागत आहे .......

Pages

शालेय पोषण आहार

शालेय पोषण आहाराचा नवीन मेनू
माहे :- एप्रिल २०१६ पासून
GR Download

अ.क्र.
वार
बनविण्याचा मेनू
टाकण्याचे साहित्य
सोमवार मुगदाळ खिचडी मुंगदाळ
मंगळवार हरभरा उसळ भात हरभरा
बुधवार वटाणा खिचडी वटाणा
गुरुवार मटकी उसळ भात मटकी
शुक्रवार मुंगदाळ वरण भात मुंगदाळ
शनिवार मटकी उसळ भात मटकी
पोषण आहार शिजविण्याचा दर
१. ग्रामीण  १ ली ते ५ साठी १.४३ पैसे
ग्रामीण ६ वी ते ८ वी साठी १.९३ पैसे
शहरी १ ली ते ५ वी साठी ३.८६ पैसे
शहरी ६ वी ते ८ वी साठी ५.७८ पैसे